
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
पराभवातून आत्मचिंतन करावे लागेल. पराभवातून शिकणे आणि पुढे जिंकणे हेच महत्त्वाचे आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. ...

महाराष्ट्र :"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
चंद्रपूरच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने मुसंडी मारल्याने मुनगंटीवार प्रचंड आक्रमक झाले आहेत. ...

व्यापार :४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
Multibagger Stock: सोमवार, २२ डिसेंबर रोजी देखील या स्टॅाकला १०% चं अपर सर्किट लागलं. शेअरने अपर सर्किट गाठण्याची ही सलग चौथी वेळ आहे. ...

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
Donald Trump, US Ambassadors Recall: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २९ देशांतील अमेरिकन राजदूत परत बोलावण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये नेपाळ आणि श्रीलंकेचाही समावेश आहे. काय आहे यामागील 'अमेरिका फर्स्ट' धोरण? सविस्तर वाचा. ...

क्रिकेट :Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
भारत-पाक हायहोल्टेज सामना; ड्रामा अन् बरंच काही! ...

सखी :बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
एका हतबल पित्याचं आपल्या मुलीप्रती असलेलं प्रेम पाहून सर्वच जण भावुक झाले आहेत. ...

व्यापार :स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
History of Banking in India : आज भारतात १२ सरकारी आणि २१ खासगी राष्ट्रीय बँका कार्यरत आहेत. मात्र भारतीय बँकिंग व्यवस्थेचा पाया सुमारे ३४० वर्षांपूर्वीच रचला गेला होता. आज आपल्या देशातील सर्वात जुन्या बँकेचा इतिहास जाणून घेऊ. ...

फिल्मी :'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
शिल्पा शिंदेने १० वर्षांपूर्वीच सोडलेली मालिका, आता कमबॅक केल्यावर म्हणाली... ...

व्यापार :Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना स्वतःशी जोडून ठेवण्यासाठी विविध प्रयत्न करत असतात. एका कंपनीनं तर आपल्या कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी एका एका जबरदस्त योजनेची घोषणा केली. ...

ट्रॅव्हल :Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
भारतात हिवाळा जवळ येताच, लोक बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी विविध ठिकाणी प्रवास करतात. या ठिकाणांचे तापमान गोठणबिंदूच्या खाली जाऊ शकते. ...

फिल्मी :'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
मराठी मालिका आणि रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. अनेकांनी याबद्दल हळहळ व्यक्त केली आहे ...
